इंडिगोच्या सीईओंकडून दिलगिरी, 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन

हिंदुस्थातील कमी किमतीच्या वाहक, इंडिगोमधील ऑपरेशनल संकट सुरूच आहे. वैमानिकांसाठी नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियम लागू करण्यात आल्याने, इंडिगोला अनेक मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, आज १,००० हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावर आता कंपनीच्या सीईओंनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी प्रसिद्ध … Continue reading इंडिगोच्या सीईओंकडून दिलगिरी, 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन