इंडिगोचा गोंधळ थांबेना; प्रवाशांचा उद्रेक! दोन दिवसांत प्रवाशांचे पैसे परत करा, इंडिगोला तंबी

इंडिगो एअरलाइन्सची 500 पेक्षा जास्त विमाने सलग पाचव्या दिवशी रद्द झाल्याने प्रवाशांचा संयमही सुटला. अनेक विमानतळांवर इंडिगोचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे झाली. संताप अनावर झाल्यामुळे प्रवाशांनी कंपनीच्या काउंटरवर चढून थयथयाट केला. पाच दिवसांच्या नाटय़ानंतर मोदी सरकारला जाग आली. इतर कंपन्यांनी तब्बल 10 पट प्रवासभाडे आकारल्यानंतर मोदी सरकारला तिकीट दरांवर मर्यादा टाकण्याची आठवण आली. सरकारने अंतरानुसार … Continue reading इंडिगोचा गोंधळ थांबेना; प्रवाशांचा उद्रेक! दोन दिवसांत प्रवाशांचे पैसे परत करा, इंडिगोला तंबी