नव्या 6 मार्गांवर ही कंपनी देणार विमानसेवा

883
air

देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवेने जोडण्यासाठी केंद्र सरकारने उडाण योजना आणली आहे. या योजने अंतर्गत इंडिगो ही विमान कंपनी पुढील दोन महिन्यांत 6 नवीन मार्गांवर विमानसेवा उपलब्ध करून देणार आहे. या मार्गांवरून दररोज विमाने उड्डाण करतील, अशी माहिती देण्यात आली आहे. देशातील दळवळण सेवा अधिक वेगवान करण्यासाठी आणि शहरांना जोडण्यासाठी म्हणून उडाण ही योजना आणण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या