इंडोनेशियाचा मोठा निर्णय, १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर घातली बंदी

मुलांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण आणि सायबर सुरक्षिततेसाठी इंडोनेशिया सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर इंडोनेशियाने अधिकृतपणे बंदी घातली असून, असा कठोर निर्णय घेणारा तो दक्षिण-पूर्वी आशियातील पहिला देश ठरला आहे. हा नवीन नियम आजपासून लागू करण्यात आला असून, यामुळे इंडोनेशियातील डिजिटल वातावरणात मोठे बदल होणार आहेत. इंडोनेशियाच्या संवाद आणि … Continue reading इंडोनेशियाचा मोठा निर्णय, १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर घातली बंदी