इस्त्रायलचा गाझावर हवाई हल्ला, 81 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू, 400 हून अधिक जखमी

इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर भीषण हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान 81 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इस्रायली संरक्षण दलांनी गाझाच्या गर्दीच्या निवासी भागात, एक अपार्टमेंट, शाळा, स्टेडियम आणि निर्वासितांच्या तंबूंना … Continue reading इस्त्रायलचा गाझावर हवाई हल्ला, 81 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू, 400 हून अधिक जखमी