Iran Israel War – पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही, पुतिन यांचे सूचक विधान; युद्धाची तुलना कोविड-19 शी

आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी मोठे आणि सूचक विधान केले आहे. युद्धात पुढे काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. इराण युद्धाचे परिणाम कोविड-19 महामारीइतकेच गंभीर असू शकतात, असे पुतिन यांनी म्हटले आहे. मॉस्कोमधील एका व्यावसायिक कार्यक्रमात संबोधित करताना पुतिन यांनी इराण युद्धावर भाष्य केले. या युद्धामुळे लॉजिस्टिक्स, … Continue reading Iran Israel War – पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही, पुतिन यांचे सूचक विधान; युद्धाची तुलना कोविड-19 शी