डॉ. बत्राजची महिलांसाठी विशेष सवलत

महिलांच्या आरोग्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. बत्राज यांनी सर्व महिलांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. जगातली सर्वात मोठी होमियोपॅथिक चेन, डॉ. बत्राज मोफत सल्ला आणि सर्व होमियोपॅथिक उपचारांवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे. 8 मार्चच्या दरम्यान संपूर्ण हिंदुस्थानातील कोणत्याही क्लिनिकमध्ये महिला अपॉइंटमेंट घेऊ शकणार अशी माहिती डॉ. मुकेश बत्रा यांनी दिली. निरोगी हिंदुस्थान निर्माण करायचे असेल तर आपण देशातील महिलांचे आरोग्य सांभाळले गरजेचे आहे. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या