होय, शिवसैनिक मुख्यमंत्री होईल; उद्धव ठाकरे यांची कडक आणि बेधडक मुलाखत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’साठी कडक आणि बेधडक मुलाखत दिली.