कौशल्य विकास विभागातील पदोन्नत्यांची चौकशी करा, अंबादास दानवे यांची मागणी

कौशल्य विकास आयुक्तालयामार्फत दिनांक 6 जुलै 2025 रोजी विभागातील वरिष्ठ लिपिक पदावरून कनिष्ठ रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी या पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता करून आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याने या अनियमितेची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त, कौशल्य विकास व उपायुक्त, कोकण भवन यांच्यावर कडक कारवाई कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे विधान परिषद … Continue reading कौशल्य विकास विभागातील पदोन्नत्यांची चौकशी करा, अंबादास दानवे यांची मागणी