IPL 2020 – ‘युनिव्हर्सल बॉस’ची जादुई कामगिरी, टी-20 मध्ये 1000 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम

वेस्ट इंडिजचा विस्फोटक खेळाडू ख्रिस गेल याने टी-20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार पूर्ण केले आहे. शुक्रवारी गेलने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 99 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 8 षटकारांची आतिषबाजी केली. आयपीएल सुरू होण्यापूर्वी ख्रिस गेल याला 1000 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी 22 षटकार हवे होते. सुरुवातीच्या काही लढतीत बाहेर बसलेला गेल जवळपास अर्ध्या सिझननंतर मैदानात उतरला. पहिल्याच … Continue reading IPL 2020 – ‘युनिव्हर्सल बॉस’ची जादुई कामगिरी, टी-20 मध्ये 1000 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम