IPL 2020 – मैदानात येताना ‘ग्लुकोज’ चढवून या, दिग्गज खेळाडूने उडवली धोनीसेनेची खिल्ली

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची 3 वेळची विजेता चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात यंदा चांगली झाली, मात्र त्यानंतर सलग दोन लढतीत धोनीच्या संघाला पराभव सहन करावा लागला. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला 44 धावांनी पराभूत केले. यामुळे चेन्नईच्या संघावर टीकाही होत आहे. सोशल मीडियावर ‘वयोवृद्ध खेळाडुंचा संघ’ असे चेन्नईला हिणवले जात आहे. यात टीम इंडियाचा माजी खेळाडू … Continue reading IPL 2020 – मैदानात येताना ‘ग्लुकोज’ चढवून या, दिग्गज खेळाडूने उडवली धोनीसेनेची खिल्ली