IPL 2020 – … तर सुपर ओव्हर झालीच नसती, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा पंजाबला फटका

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये रविवारी झालेला सामना दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये जिंकत किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. मात्र पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे पंजाबला हा सामना गमवावा लागला. पंचांनी एक रन शॉर्ट दिल्याने हा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच्या संघाने बाजी मारली. IPL 2020 – रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा फक्त … Continue reading IPL 2020 – … तर सुपर ओव्हर झालीच नसती, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा पंजाबला फटका