IPL 2020 – ‘हा’ एकमेव फास्ट बॉलर खेळलाय प्रत्येक आयपीएल, यंदा मुंबईकडून मैदान गाजवणार

अतिक्रिकेटच्या जमान्यात वेगवान गोलंदाजाने सलग क्रिकेट खेळणे अशक्य झाले आहे. देश-विदेशातील दौरे, स्थानिक क्रिकेट, आयपीएल सारख्या स्पर्धा यामुळे वेगवान गोलंदाजांना दुखापतीही होत आहे. वेगवान गोलंदाजांना दुखपतीतून सावरण्यासही वेळ लागतो, मात्र एक असा खेळाडू आहे जो 2008 पासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सलग खेळत आहे. यंदाही तो मुंबई इंडियन्स संघाकडून मैदान गाजवताना दिसेल. या … Continue reading IPL 2020 – ‘हा’ एकमेव फास्ट बॉलर खेळलाय प्रत्येक आयपीएल, यंदा मुंबईकडून मैदान गाजवणार