IPL 2020 – सोशल मीडियावर उडतेय पांड्याची खिल्ली, ‘हे’ 10 खेळाडूही झालेत ‘हिटविकेट’

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ‘हिटविकेट’ झाला. रसेलच्या गोलंदाजीवर यॉर्कर चेंडूवर फटका मारण्याच्या नादात त्याची बॅट स्टंपला लागली आणि तो बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 12 चेंडूत 18 धावा केल्या. मात्र पांड्या ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात असून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहे.

दरम्यान, पांड्या आयपीएलमधील ‘हिटविकेट’ होणारा 11 वा खेळाडू आहे. याआधी 10 खेळाडू हिटविकेट झाले आहेत. पाहूया कोण आहेत हे खेळाडू…

1. मुसावीर खोटे (मुंबई इंडियन्स, 2008)
2. मिसबाह-उल-हक (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2008)
3. स्वप्नील असनोडकर (राजस्थान रॉयल्स, 2009)
4. रवींद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्ज, 2012)
5. सौरभ तिवारी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2012)

IPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं

6. डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैद्राबाद, 2016)
7. दीपक हुडा (सनरायझर्स हैद्राबाद, 2016)
8. युवराज सिंह (सनरायझर्स हैद्राबाद, 2016)
9. शेलडॉन जॅक्सन (कोलकाता नाईट रायडर्स, 2017)
10. रियान पराग (राजस्थान रॉयल्स, 2019)

IPL 2020 – कल भी, आज भी..! पहिल्या सिझनपासून खेळताहेत ‘हे’ 10 खेळाडू

आपली प्रतिक्रिया द्या