क्रिकेटसाठी मजुरी केली, IPL मध्ये ‘लॉटरी’ लागली; पहिल्याच लढतीत घेतला ‘विस्फोटक’ खेळाडूचा बळी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामात अनेक नवे खेळाडू आपला खेळ दाखवताना दिसत आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब लढतीतही असाच एक खेळाडू पहिल्यांदा आयपीएल खेळण्यासाठी मैदानात उतरला. अवघ्या 19 वर्षाच्या या खेळाडूला पंजाबच्या संघाने कोट्यवधी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले. सामान्य कुटुंबातून आलेल्या या खेळाडूने पहिल्याच लढतीत विस्फोटक खेळाडू … Continue reading क्रिकेटसाठी मजुरी केली, IPL मध्ये ‘लॉटरी’ लागली; पहिल्याच लढतीत घेतला ‘विस्फोटक’ खेळाडूचा बळी