IPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल याने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दणदणीत शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाबच्या संघाने बंगळुरूवर 97 धावांनी विजय मिळवला. राहुलने विराट कोहलीने दिलेल्या 2 जीवदानाचा फायदा उठवत 69 चेंडूत नाबाद 132 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 7 षटकार लगावले. या शतकी खेळीसह राहुलने 5 विक्रम … Continue reading IPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं