IPL 2020 – सर्वाधिक वेळा रनआउट झालेले टॉप 5 खेळाडू, ‘या’ चपळ खेळाडूचे नाव वाचून व्हाल अवाक

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विस्फोटक फलंदाज एबी. डिव्हीलिअर्स एका उत्कृष्ट थ्रो मुळे रनआउट झाला. डिव्हीलिअर्स सारखा चपळ खेळाडू रनआउट झाल्यामुळे स्पर्धेत सर्वाधिक वेळा रनआउट झालेल्या खेळाडूंची चर्चा रंगली आहे. IPL 2020 – कल भी, आज भी..! पहिल्या सिझनपासून खेळताहेत ‘हे’ 10 खेळाडू अनेकदा वेगाने धावा फटकवण्याच्या नादात आणि अखेरच्या … Continue reading IPL 2020 – सर्वाधिक वेळा रनआउट झालेले टॉप 5 खेळाडू, ‘या’ चपळ खेळाडूचे नाव वाचून व्हाल अवाक