IPL 2020 – मयांकने मुरलीचा विक्रम मोडला, संजू सॅमसनने अनोखे ‘शतक’ ठोकले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये रविवारी झालेल्या ‘सुपर संडे’ लढतीत शारजहामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने दिलेले 223 धावांचे विशाल आव्हान राजस्थान रॉयल्सने पार केले आणि इतिहास रचला. राजस्थानच्या संघाने 19.3 षटकात 6 गडी गमावून 226 धावा चोपल्या आणि आयपीएल इतिहासातील सर्वात ‘रॉयल’ विजय मिळवला. यादरम्यान अनेक विक्रमाची नोंद झाली. पंजाबच सलामीवीर मयांक अग्रवाल याने 50 … Continue reading IPL 2020 – मयांकने मुरलीचा विक्रम मोडला, संजू सॅमसनने अनोखे ‘शतक’ ठोकले