IPL 2020 – मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, ‘ही’ आहे मुख्य अडचण

>> गणेश पुराणिक | मुंबई आयपीएलच्या 13व्या मोसमाला यूएईत 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या स्पर्धेचे सर्वाधिक चारवेळा अजिंक्यपद पटकावत वरचष्मा दाखवला आहे. मुंबईने ही स्पर्धा 2013, 2015, 2017 व 2019 या सालांमध्ये जिंकली आहे. त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत हा संघ गतविजेता म्हणून जेतेपद राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या … Continue reading IPL 2020 – मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, ‘ही’ आहे मुख्य अडचण