IPL 2020 – सावंतवाडीचो ‘झिल’ बॅटिने फटके मारतलो, केकेआरचो ‘नाईक’ गोलंदाजांचे कलम लावतलो

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये यंदा पुन्हा एकदा कोकणचे वारे वाहणार आहे. मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील असणारा निखिल नाईक गोलंदाजांचे ‘कलम’ लावायला सज्ज आहे. सलग दुसऱ्यांदा निखिल नाईक दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्राच्या या तरुण खेळाडूवर सर्वांची नजर असणार आहे. लहानपणापासून क्रिकेटचे धडे गिरवलेला निखिल धोनीने क्रिकेटच्या मैदानावर पाऊल … Continue reading IPL 2020 – सावंतवाडीचो ‘झिल’ बॅटिने फटके मारतलो, केकेआरचो ‘नाईक’ गोलंदाजांचे कलम लावतलो