IPL 2020 – आरसीबी समोर विजेतेपदाचे ‘विराट’ चॅलेंज, असा आहे बंगळुरूचा संघ

>> गणेश पुराणिक | मुंबई संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये 19 सप्टेंबर पासून आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू होणार असून अंतिम सामना 10 नोव्हेंबरला रंगणार आहे. यावेळेस सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघावर असणार आहे. मागील आयपीएलपेक्षा यंदा आरसीबीचा संघ संतुलित वाटत आहे. त्यामुळे विराट कोहलीचा संघच यंदा आयपीएल जिंकण्याचा … Continue reading IPL 2020 – आरसीबी समोर विजेतेपदाचे ‘विराट’ चॅलेंज, असा आहे बंगळुरूचा संघ