IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार

टीम इंडियाचा आणि आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. यात आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. सोमवारी सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना रंगला. या लढतीत विराटच्या संघाने हैद्राबादचा 10 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. या विजयासह विराटने एम.एस. धोनी, गौतम गंभीर … Continue reading IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार