IPL 2020 – सनरायझर्स हैद्राबादचा संघ मजबूत, पण ‘हे’ आहे मुख्य आव्हान

>> गणेश पुराणिक | मुंबई इंडियन प्रीमियर लीगवर (आयपीएल) पुन्हा एकदा मोहोर उमटवण्यासाठी सनरायझर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) कंबर कसली आहे. 2016 ची चॅम्पियन आणि 5 वेळा प्ले ऑफमध्ये धडक दिलेल्या सनरायझर्सचे नेतृत्व यंदा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याच्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू असे जबरदस्त संतुलन असणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादला यंदा विजेतेपदाचा दावेदार मानले जात … Continue reading IPL 2020 – सनरायझर्स हैद्राबादचा संघ मजबूत, पण ‘हे’ आहे मुख्य आव्हान