पंजाबविरुद्ध मैदानात उतरताच विराटचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेच्या 31 व्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर 8 विकेट्स राखून विजय मिळवला. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा उभारल्या. पंजाबच्या संघाने ख्रिस गेल आणि के.एल. राहुलच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर विजय मिळवला. या लढतीत आरसीबीला पराभव सहन करावा लागला असला तरी कर्णधार विराटने नवा विक्रम आपल्या नावे … Continue reading पंजाबविरुद्ध मैदानात उतरताच विराटचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू