IPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल

टीम इंडियाचा सर्वात फिट खेळाडू असे बिरुद मिरवणारा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर भयंकर ट्रोल होतोय. गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध विराटने के.एल. राहुलचे दोन सोपे झेल सोडले. यामुळे राहुलने दमदार खेळी करत 69 चेंडूत नाबाद 132 धावा ठोकल्या. IPL 2020 – सलग दुसऱ्या पराभवासह सीएसकेने नोंदवला लाजिरवाणा विक्रम दरम्यान, … Continue reading IPL 2020 – ‘कोंबड्या पकड, कोंबड्या’, दोन सोपे कॅच सोडल्याने विराट होतोय भयंकर ट्रोल