Photo – आयपीएलमध्ये हॅटट्रीकची हॅटट्रीक करणारा ‘हॅटट्रीकवीर’ सामना ऑनलाईन | 7 Apr 2021, 5:00 pm Facebook Twitter 1 / 5 आयपीएलमध्ये अमित मिश्राने सर्वाधिक तीन वेळा हॅटट्रीक घेतली आहे. अमित मिश्रा याने 2008 ला डेक्कन चार्जर्स विरुद्ध पहिल्यांदा हॅटट्रीक घेतली होती. 2011 ला डेक्कन चार्जर्सकडून खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दुसऱ्या हॅटट्रीकची नोंद केली. त्यानंतर 2013 ला सनरायझर्सकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्धच्या लढतीत आयपीएलमधील तिसऱ्या हॅटट्रीकची नोंद केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या लसीथ मलिंगा याच्यानंतर अमित मिश्रा (160 बळी) याचा नंबर लागतो. आपली प्रतिक्रिया द्या