Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू सामना ऑनलाईन | 7 Apr 2021, 3:18 pm Facebook Twitter 1 / 5 विराट कोहली - आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 5878 धावांची नोंद आहे. सुरेश रैना - गेल्या वर्षी आयपीएलला मुकलेला सुरेश रैना हा 5368 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नर - सनरायझर्सचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 5254 धावांची नोंद आहे. रोहित शर्मा - मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 5230 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. शिखर धवन - दिल्लीचा खेळाडू शिखर धवन 5197 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. आपली प्रतिक्रिया द्या