IPL 2022 हीच ती 5 कारणे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला पहावा लागला पराभवांचा चौकार

पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात ‘न भूतो’ झाली आहे. पहिल्या चारही लढतीत मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सची तळाच्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना सुरू असल्याचे दिसते. मुंबईला अद्यापही प्ले ऑफ गाठण्याची संधी असली तरी त्यांची आगामी लढतीतील कामगिरी आणि इतर संघांचा फरफॉर्मन्स यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. … Continue reading IPL 2022 हीच ती 5 कारणे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला पहावा लागला पराभवांचा चौकार