IPL 2023 Final GT vs CSK ‘हे’ पाच खेळाडू चालले तर चेन्नई सुपर किंग्सचे विजेतेपद पक्के!

इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर रविवारी हा सामना होईल. चेन्नईने पहिल्या क्वालिफायर लढतीत गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसरीकडे दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातने मुंबईला धूळ चारत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. रविवारी गुजरात सलग दुसऱ्या, तर चेन्नई पाचव्या विजेतेपदासाठी जिवाचे … Continue reading IPL 2023 Final GT vs CSK ‘हे’ पाच खेळाडू चालले तर चेन्नई सुपर किंग्सचे विजेतेपद पक्के!