IPL 2023: क्वालिफायर 2 मध्ये मुंबईचा लाजिरवाणा पराभव, फायनलमध्ये गुजरातचा सामना चेन्नईसोबत

IPL 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सने (GT) मुंबई इंडियन्सचा (MI) 62 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे, जिथे विजेतेपदासाठी त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत (CSK) होणार आहे.