तू चॅम्पियन; पण आता थांब, गिलख्रिस्टचा धोनीला प्रेमाचा सल्ला

पाच वेळा आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरणारा महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर पिंग्ज संघ यंदाच्या या टी-20 क्रिकेट स्पर्धेत सर्वात प्रथम प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा संघ ठरल्यात जमा आहे. ग्रेट फिनिशर म्हणून सर्वमान्य असलेल्या 43 वर्षीय धोनीची जादू यंदाच्या आयपीएलमध्ये चालली नाही. त्यामुळे ‘तू एक चॅम्पियन खेळाडू आहेस यात वादच नाही. मात्र, मित्रा, आता … Continue reading तू चॅम्पियन; पण आता थांब, गिलख्रिस्टचा धोनीला प्रेमाचा सल्ला