अनहोनीला होनी करणार का धोनी? आठपैकी सहा पराभवांमुळे चेन्नईवर साखळीतच बाद होण्याचे संकट

आयपीएलने आपला महिनाभराचा आणि स्पर्धेचा अर्धा टप्पा गाठलाय. प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ खेळतील हे अद्याप अनिश्चित आहे. मात्र आठपैकी सहा सामने गमावून आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या धोनीच्या चेन्नई संघावर साखळीतच बाद होण्याचे संकट अधिक गहिरे झाले आहे. आयपीएलच्या गेल्या 17 वर्षांच्या इतिहासात सलग पाच पराभवांची नामुष्की सहन केल्यानंतरही डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स आणि … Continue reading अनहोनीला होनी करणार का धोनी? आठपैकी सहा पराभवांमुळे चेन्नईवर साखळीतच बाद होण्याचे संकट