IPL 2025 – पंजाबच्या मार्गात लखनौचा अडथळा

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुणतक्त्यात चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्जला ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीत राहण्यासाठी आणखी एक-दोन विजयांची गरज आहे. मात्र, आज बलाढ्य लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्या मार्गात अडथळा असेल. लखनौला प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता ‘हारना मना है’! त्यामुळे या संघातील खेळाडू आज पंजाबविरुद्ध मैदानावर जीवाचे रान करताना दिसतील. कर्णधार रिषभ पंतचा आऊट ऑफ फॉर्म … Continue reading IPL 2025 – पंजाबच्या मार्गात लखनौचा अडथळा