IPL 2025 – बंगळुरू एक पाऊल पुढे, पंजाबचा धुव्वा उडवत चौथ्यांदा अंतिम फेरीत

क्वालिफायर सामन्यात ना थरार दिसला ना फायर. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात बंगळुरूने पंजाबचा त्यांच्या घरच्याच मैदानावर 10 षटके आणि 8 विकेट राखून विजय मिळवत आयपीएल कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. या विजयामुळे बंगळुरू सर्वप्रथम थेट अंतिम फेरीत पोहोचला असून ते आपल्या जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीपासून अवघं एक विजय दूर आहेत. आयपीएलच्या साखळीत नऊ-नऊ विजय मिळवून प्ले ऑफमध्ये … Continue reading IPL 2025 – बंगळुरू एक पाऊल पुढे, पंजाबचा धुव्वा उडवत चौथ्यांदा अंतिम फेरीत