IPL 2025 – म्हात्रे-जडेजाची झुंजार खेळी व्यर्थ, थरारक विजय मिळवत बंगळुरूनं 18 वर्षांत पहिल्यांदाच ‘असा’ कारनामा केला

अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत रॉजय चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. या विजयामुळे बंगळुरूचे 16 गुण झाले आहेत. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूने प्ले ऑफचे तिकीटही जवळपास पक्के केले आहे. बंगळुरूने विजयासाठी दिलेले 214 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 19 षटकापर्यंत 5 बाद 199 धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी … Continue reading IPL 2025 – म्हात्रे-जडेजाची झुंजार खेळी व्यर्थ, थरारक विजय मिळवत बंगळुरूनं 18 वर्षांत पहिल्यांदाच ‘असा’ कारनामा केला