हरभजनने श्रीसंतला कानफटवले, विराट-गंभीर मैदानातच भिडले; IPL इतिहासातील 5 सर्वात मोठे कांड

इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार असून 25 मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल. जेतेपदासाठी दहा संघांमध्ये यंदा एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. आयपीएलच्या नव्या हंगामाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना या स्पर्धेच्या इतिहासामध्ये अनेक वादग्रस्त घडामोडी घडलेल्या आहेत. अगदी पहिल्या हंगामापासून ते गतवर्षी झालेल्या हंगामापर्यंतचे पाच मोठे कांड आपण आज … Continue reading हरभजनने श्रीसंतला कानफटवले, विराट-गंभीर मैदानातच भिडले; IPL इतिहासातील 5 सर्वात मोठे कांड