IPL 2026 – 55 चेंडूंमध्येच खुर्दा उडवला; सामना हातातून निसटलेलाच… पण 21 वर्षाच्या पोरानं चित्र बदललं

IPL 2026 सुरू होण्यापूर्वी एका 21 वर्षांच्या खेळाडूने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आपआपसात एक सराव सामना खेळला. या सराव सामन्यात गोल्डन नाईट्स आणि पर्पल नाईट्स हे दोन संघ एकमेकांना भिडले. या सामन्यात 21 वर्षीय अंगक्रिश रघुवंशीने बिंदास्त फलंदाजी करत गोलंदाजांना चोपून काढत शतक ठोकलं आणि संघालाही विजय मिळवून दिला. रघुवंशीच्या तोडफोड … Continue reading IPL 2026 – 55 चेंडूंमध्येच खुर्दा उडवला; सामना हातातून निसटलेलाच… पण 21 वर्षाच्या पोरानं चित्र बदललं