IPL 2026 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या मृत्यूवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया

IPL 2026 च्या ब्रॉडकास्ट टीममधील अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विलियम लँगफोर्ड यांचे मुंबईत निधन झाले आहे. 76 वर्षीय लँगफोर्ड हे मूळचे ब्रिटिश नागरिक असून ते आयपीएलच्या प्रसारणाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. 30 मार्चच्या सकाळी दक्षिण मुंबईतील हॉटेलच्या खोलीत ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. … Continue reading IPL 2026 – ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या मृत्यूवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया