IPL 2026 – चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी खूशखबर; विस्फोटक फलंदाज दुखापतीनंतर मैदान गाजवण्यासाठी सज्ज

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 11 एप्रिल रोजी होणाऱ्या आयपीएल 2026 च्या सामन्यापूर्वी चेन्नईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने आपल्या दुखापतीतून सावरून मैदानात परतण्याचे संकेत दिले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला सराव सत्रादरम्यान ब्रेव्हिसच्या बरगडीला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला चेन्नईच्या सुरुवातीच्या तीन सामन्यांना मुकावे लागले. मात्र, … Continue reading IPL 2026 – चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी खूशखबर; विस्फोटक फलंदाज दुखापतीनंतर मैदान गाजवण्यासाठी सज्ज