IPL 2026 मध्ये बुधवारी (08 एप्रिल 2026) दिल्लीकरांना थरारक सामना पाहायला मिळाला. शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने (41*) धाव घेण्यास नकार दिला आणि स्वतः सामना संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. डेव्हिड मिलर चौकार किंवा षटकार ठोकणार, अशी चाहत्यांसह संघाला अपेक्षा होती. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला स्लो बाऊन्सर मिलरला खेळता आला नाही आणि … Continue reading IPL 2026 – शेवटचे दोन चेंडू दिल्लीकरांच्या जिव्हारी लागले; पण डेव्हिड मिलरच्या ‘त्या’ निर्णयाचे सुनील गावसकरांकडून समर्थन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed