IPL 2026 – गुजरातने अवघ्या एक धावेने सामना जिंकला, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शुभमन गिलच्या नतेृत्वाखालील गुजरात टायन्सने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या 1 धावेने पराभव केला. शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने अखेर बाजी मारली आणि हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. एकीकडे पहिल्या विजयाचा आनंद साजरा होत असतानाचा कर्णधार शुभमन गिलला मोठा झटका बसला आहे. BCCI ने गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुजरातच्या … Continue reading IPL 2026 – गुजरातने अवघ्या एक धावेने सामना जिंकला, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड; नेमकं कारण काय?