IPL 2026 चा नवा ‘स्पिड किंग’, 23 वर्षांच्या गोलंदाजाने नोंदवला हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

IPL मध्ये फलंदाजांच्या चौकार आणि षटकारांच्या तुलनेत गोलंदाजांच्या वेगवान माऱ्याची चर्चा फारशी होत नाही. मात्र, 23 वर्षांच्या एका हिंदुस्थानी गोलंदाजाने आपल्या वेगवान माऱ्याची दखल घ्यायाला क्रीडा विश्वाला भाग पाडलं आहे. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज अशोक शर्माने आपल्या तुफानी वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या 9व्या सामन्यात त्याने चक्क 154.2 किमी/तास वेगाने चेंडू फेकून … Continue reading IPL 2026 चा नवा ‘स्पिड किंग’, 23 वर्षांच्या गोलंदाजाने नोंदवला हंगामातील सर्वात वेगवान चेंडू