IPL 2026 – मुंबईची चिंता वाढली, सलग पाचव्या लढतीत जसप्रीत बुमराहच्या विकेटची पाटी कोरी
जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अचूक यॉर्कर हे मुंबई इंडियन्सच्या विजयाचे समीकरण मानले जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा स्पर्धा जिंकली त्यातही बुमराह याचा वाटा सिंहाचा होता. 2019 मधील फायलन लढतीत तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. पण यंदाच्या हंगामात बुमराह याची गोलंदाजी बोथट झाल्याचे दिसत आहे. यंदा सलग चौथ्या लढतीत बुमराह याची विकेटची … Continue reading IPL 2026 – मुंबईची चिंता वाढली, सलग पाचव्या लढतीत जसप्रीत बुमराहच्या विकेटची पाटी कोरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed