IPL 2026 – कोणालाही बेंचवर बसून राहायला आवडत नाही… मुंबईतून लखनऊमध्ये आलेल्या अर्जून तेंडुलकरने मौन सोडले

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता आयपीएल IPL 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 2021 पासून 2025 पर्यंत अर्जुन मुंबई इंडियन्सचा भाग होता, मात्र या पाच वर्षांच्या कालावधीत त्याला केवळ 5 सामने खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर आता अर्जुनने संघात मिळणाऱ्या मर्यादित संधींबाबत आपले मौन सोडले असून, … Continue reading IPL 2026 – कोणालाही बेंचवर बसून राहायला आवडत नाही… मुंबईतून लखनऊमध्ये आलेल्या अर्जून तेंडुलकरने मौन सोडले