IPL 2026 – 11.75 कोटी रुपयांचा मिचेल स्टार्क DC Vs LSG या पहिल्याच सामन्यात बाहेर का?
IPL 2026 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या इकाना स्टेडियमवरील सामन्यात संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क खेळत नाहीये. तब्बल 11.75 कोटी रुपयांना खरेदी केलेला स्टार्क संघाचा मुख्य गोलंदाज असल्याने, त्याच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीच्या गोटात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिचेल स्टार्कने स्वतः आपल्या गैरहजेरीचे … Continue reading IPL 2026 – 11.75 कोटी रुपयांचा मिचेल स्टार्क DC Vs LSG या पहिल्याच सामन्यात बाहेर का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed