IPL 2026 – चिन्नास्वामी स्टेडियमवर चोरट्यांचा सुळसुळाट; मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलांचा वापर

IPL 2026 चा उद्घाटन सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात 28 मार्च रोजी पार पडला. मात्र, या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी बेंगळुरूच्या कब्बन पार्क पोलिसांनी मोठी कारवाई करत मोबाईल चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Continue reading IPL 2026 – चिन्नास्वामी स्टेडियमवर चोरट्यांचा सुळसुळाट; मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलांचा वापर