IPL 2026 – पहिल्या षटकाचा नवा बादशहा, मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्याने विक्रम प्रस्थापित

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने IPL 2026 मध्ये एक ऐतिहासिक कामगिरी करत आपले नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा विकेट घेण्याचा विक्रम आता शमीच्या नावावर झाला आहे. या विक्रमासह शमी लीगच्या इतिहासातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून समोर आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. शमीने आतापर्यंत … Continue reading IPL 2026 – पहिल्या षटकाचा नवा बादशहा, मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्याने विक्रम प्रस्थापित