IPL 2026 – वानखेडेवर ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा धमाका; गोलंदाजांची पळता भुई थोडी केली अन् स्वत:चाच विक्रम काढला मोडीत

IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. वानखेडे स्टेडियमवर 221 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील रोहितचे हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी 2025 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने … Continue reading IPL 2026 – वानखेडेवर ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा धमाका; गोलंदाजांची पळता भुई थोडी केली अन् स्वत:चाच विक्रम काढला मोडीत