IPL 2026 – हा तर शमीच्या पुनरागमनाचा ट्रेलर
हिंदुस्थानच्या गोलंदाजीच्या रणांगणात पुन्हा एकदा वादळ घोंगावण्याची चाहूल लागली आहे. बुधवारी लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना शमीने पहिल्याच सामन्यात धमाका करत आपली एंट्री जोरदार केलीय. हा तर मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचा फक्त ट्रेलर आहे, सिनेमा अजून बाकी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने शमीच्या कामगिरीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. सनरायझर्स हैदराबादकडून देवाणघेवाणीत 10 कोटींना लखनऊने घेतलेल्या … Continue reading IPL 2026 – हा तर शमीच्या पुनरागमनाचा ट्रेलर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed