IPL 2026 – रजत पाटीदारचा धक्कादायक खुलासा, सर्वोत्तम कर्णधार म्हणून विराट, धोनी नव्हे ‘या’ खेळाडूला पसंती

IPL 2026 चा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘क्रिकबझ’ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पाटीदारला आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधाराबद्दल विचारण्यात आले असता, त्याने आपला सहकारी विराट कोहली याचे नाव न घेता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याची निवड केली. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली … Continue reading IPL 2026 – रजत पाटीदारचा धक्कादायक खुलासा, सर्वोत्तम कर्णधार म्हणून विराट, धोनी नव्हे ‘या’ खेळाडूला पसंती